बोधकथा

NAS अध्ययन स्तर निश्चिती

भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाने वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती तयार करण्याच्या सूचना NCERT; Delhi यांना दिल्या होत्या.

त्यानुसार NCERT ने प. अ ., सा.शास्त्र , गणित , इंग्रजी ; हिंदी आणि उर्दू या विषयांच्या प्रत्येक वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती तयार केल्या आहेत.

केंद्रस्तरावरून होणार्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी (NAS) साठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा या मागचा हेतू आहे.

👇 वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती
1) इ.1 ली ते 5 वी.
2) इ. 6 वी ते 8 वी.


वर्ग 1 ते 5 साठी येथे Click करा





वर्ग 6 ते 8 साठी येथे Click करा

No comments:

Post a Comment