बोधकथा

आपला वर्धा जिल्हा

वर्धा जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraWardha.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
20'50"N-78'36"E
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावनागपूर विभाग (पूर्व विदर्भ)
मुख्यालयवर्धा
तालुके१.आर्वी, २.आष्टी, ३.सेलू, ४.समुद्रपुर, ५.कारंजा, ६.देवळी, ७.वर्धा, ८.हिंगणघाट
क्षेत्रफळ६,३०९ चौरस किमी (२,४३६ चौ. मैल)
लोकसंख्या१२,९६,१५७ (२०११)
लोकसंख्या घनता२०५ प्रति चौरस किमी (५३० /चौ. मैल)
साक्षरता दर८७.२२%
लिंग गुणोत्तर१.०६ /
जिल्हाधिकारीमा. श्री शैलेश नवाल 
लोकसभा मतदारसंघवर्धा
विधानसभा मतदारसंघ१.वर्धा, २.हिंगणघाट, ३.देवळी, ४.आर्वी
खासदार   मा.श्री रामदासजी तडस

चतुःसीमा

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हाव चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हायवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

No comments:

Post a Comment