बोधकथा

विरामचिन्हे

अ.क्र.
  चिन्हाचे नाव
 चिन्ह  
        उदाहरण
पूर्णविराम
   .
अजय शाळेत गेला.
अर्धविराम
   ;
शुभम शाळेत गेला;पण डबा घरी विसरला.
३ 
स्वल्पविराम
   ,
मला दूध,दही आवडते.
अपूर्णविराम
   ,
पुढील विद्यार्थी पास झाले राम,शाम,रघुवीर इ .
प्रश्नचिन्ह
   ?
आज पाऊस येईल काय?
उद्गारचिन्ह
   !
अरेरे ! फार वाईट झाले.
७ 
एकेरी अवतरणचिन्ह
  ‘ ‘
आवाजाला ‘ध्वनी’ असे म्हणतात.
८ 
दुहेरी अवतरणचिन्ह
  “ “
गांधीजी म्हणाले,“हे राम”.
९ 
संयोगचिन्ह
   -
ग्रंथ – भंडार
१०
अपसरणचिन्ह
   -
मी शाळेत गेली.पण -
११
विकल्पचिन्ह
   /
मी दूध/बिस्कीट घेतो.      संकलन- गणेश तु.कुबडे

No comments:

Post a Comment