बोधकथा

राज्य शासकीय कर्मचारी समूह विमा योजना

 नमस्कार,

  मित्रांनो दरवर्षी आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून रु 354  कपात होते. आपल्याला अपघातात कायमचे अपंगत्व,मृत्यू ,अथवा हात,पाय, डोळे इ. निकामी झाल्यास रु 100000 /- पर्यंत सरंक्षण मिळते. त्यासाठी खाली दिलेली प्रपत्रे भरून आपल्या सेवा पुस्तकाला जोडावीत. 


कृपया येथे Click करा

1 comment:

  1. खूप छान लेख आहे! दिलेली माहिती अतिशय उपयुक्त वाटली. करिअरविषयी आणखी महत्त्वाचे अपडेट्स आणि संधींबाबत जाणून घेण्यासाठी नौकरी केंद्र (naukrikendra.in) या वेबसाइटला भेट द्या. धन्यवाद!

    ReplyDelete