बोधकथा

श्री सुरज वैद्य यांची व्यंगचित्रे

"महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना" या संघटनेने जुनी पेन्शन लागू व्हावी या आपल्या न्याय्य मागणीसाठी  प्रखर लढा उभा केला आहे.त्यासाठी या संघटनेचे सर्व शिलेदार व सभासद यांनी वेळोवेळी निवेदने,मोर्चे,मुंडन मोर्चा,घंटानाद आंदोलन,लॉंग मार्च इ.माध्यमातून सरकारला भानावर आणण्याचे कार्य केले...ज्या शिक्षकांना पेन्शन लागू आहे त्यांनीसुद्धा या लढ्याला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला.हाच धागा पकडून वर्धा जिल्ह्यातील उच्च प्राथ.शाळा कांढळी,पं.स.समुद्रपूर येथील सहा.शिक्षक श्री सुरज वैद्य यांनी आपल्या व्यंगचित्रातून पेन्शन पासून वंचित बांधवांच्या तीव्र भावना व्यक्त केल्यात...ह्या व्यंग्यचित्रांनी सर्वांनाच प्रभावित केलं...खरं पाहता या लढ्यावर एक पुस्तक लिहिता येईल पण श्री सुरज सरांनी आपल्या व्यंगचित्रातून हा लढा जिवंत केला....त्यांची ही व्यंगचित्रे टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध झालीत.ती सर्व आपणास एकत्र बघता यावी म्हणून मी या ठिकाणी त्यांची सर्व चित्रे त्यांच्या परवानगीने प्रकाशित करत आहे....


          कृपया येथे Click करा....

No comments:

Post a Comment