बोधकथा

शाळा साहित्य

शाळा साहित्य शाळा पातळीवर खरेदी करण्यायोग्य साहित्याची मार्गदर्शक यादी ------------------------------------------------ १📕 खडू रंगीत व पांढरे २📗कागद कोरे रेघी, बदामी, ड्रॉइंग ३📘 पेन साधा, स्केच वगैरे, ४📙 गोंद आणि फेव्हिकॉल ५📓 पेन्सिल काळी, रंगीत वगैरे ६📔 कलरबॉक्स वॉटर कलर, अॉईल पेंट वगैरे ७📒 कार्बन ८📕 फाईल कव्हर ९📗 कोरे रजिस्टर इतिवृत्त लिहिणे, सुचना वही साठी १०📘 वह्या टाचण, नोंदी साठी ११📙 विविध प्रकारच्या अॉडीयो आणि व्हिडिओ कॅसेट्स १२📓 टाचण्या १३📒 स्टेपलर १४📕 स्टेपलर पिन १५📗 टेबलक्लॉथ १६📔 विविध फोटो १७📘 ब्लॅकबोर्ड पेंट १८📙 टॅग १९📓 गुंडाळी फडे २०📒 विविध प्रकारचे शिक्के २१📕 शाईचे पॅड २२📗 पॅड इंक २३📔 शोकेस २४📘 कचरापेटी २५📙 कुलूप २६📓 पाणी पिण्याचे ग्लास २७📒 पाण्याचे पिंप २८📕 शाळा, अॉफीस, वर्गाच्या पाट्या किंवा बोर्ड २९📗 बागकाम किंवा शोभेसाठी कुंड्या ३०📔 कात्री ३१📘 विविध माहिती पत्रकासाठी लागणारे बोर्ड ३२📙 बॉक्सटाईप रोटो मशीन ३३📓 कपबश्या ३४📒 स्टोव्ह ३५📕 वजनकाटा ३६📗 राष्ट्रध्वज ३७📔 दोन वर्तमानपत्र ३८📘 शैक्षणिक मासिके, वाचनालय पुस्तके ३९📙 नकाशा स्टॅंड ४०📓 लाईट, बल्ब, ट्युब, विजेचे साहीत्य ४१📒 पाण्याचे जग ४२📕 पातेले, गंज, भांडी, ग्लास वगैरे ४३📗 कार्यानुभव, उद्योग, कलासंगीत साहित्य ४४📘 प्रथमोपचार पेटी ४५📙 बादली ४६📓 टॉवेल ४७📒 भिंतीवरील घड्याळ ४८📕 घंटा ४९📔 दंतमंजन ५०📘 नेलकटर ५१📙 आरसा ५२📓 कंगवा ५३📗 कॅमेरा ५४📒 फोटो रोल ५५📕 रांगोळी ५६📔 विविध प्रकारचे माती रंग ५७📘 हार्ड बोर्ड ५८📙 कार्ड बोर्ड ५९📓 थर्माकॉल ६०📗 सुतळी ६१📒 दोरे ६२📕 जिलेटीन पेपर ६३📔 खराटा व केरसुणी ६४📘 विज्ञान साहित्य ६५📙 नकाशे ६६📓 पृथ्वीचा गोल ६७📗 खेळाचे साहित्य - डंबेल्स, लेझीम, घुंगुरकाठी, दोरी, लगोऱ्या इ. ६८📒 लाऊड स्पीकरचा सेट ६९📕 अक्षरखेळ संच ७०📔 चित्र जुळवणी संच ७१📘 लोकर ७२📙 फ्लॅनेल कापड ७३📓 फ्लॅनेल बोर्ड ७४📗 भाषेचे तक्ते ७५📒 गणित पेटी ७६📕 भूमिती पेटी ७७📔 बॅंड पथक साहित्य ७८📘 अभ्यासक्रम पुस्तिका ७९📙 हस्तपुस्तिका ८०📓 लोकनृत्य साहित्य ८१📗 टूल बॉक्स ८२📒 कार्यानुभव साहित्य - बागकाम वगैरे ८३📕 संगीत साहित्य ८४📔 योगासन तक्ते ८५📘 ज्ञानपेटी ८६📙 विविध प्राणी, वनस्पती, मातीचे नमुने, मॉडेल्स ८७📓 अंक खेळ संच ८८📗 पॉलिथीन बॅग्ज ८९📒 रंगीत शाईच्या पुड्या ९०📕 कापूस, बटन, टिकल्या, ब्लेड, सेलोटेप ९१📔 विविध भौमितिक आकाराचा संच ९२📘 घनाकृती विविध आकाराचे ठोकळे ९३📙 गुणाकाराचे चौरस संच ९४📓 वर्णमाला इंग्रजी संच ९५📗 प्रक्रिया चिन्हांचा संच ९६📒 अर्ध्या अक्षरांचा संच ९७📕 अक्षर चिन्हांचा संच ९८📔 वृध्दी चिन्हांचा संच ९९📘 लाकडी मण्यांची माळा १००📙 सुटे मणी १०१📓 संख्या स्टॅंड १०२📗 अंकाचा जिना १०३📒 संख्येवरील क्रियांचे स्टॅंड १०४📕 चित्रपदी १०५📔 जिगसॉ खेळणी १०६📘 रिंगाचे - ठोकण्याचे मनोरे १०७📙 शिवण पेटी १०८📓 घरांचे मॉडेल्स १०९📗 लोहचुंबक ११०📒 ग्रहणपेटी १११📕 ग्रहमाला ११२📔 मुखवटे ११३📘 बाहुली नाट्याच्या खेळाचे साहित्य ११४📙 घडाळ्याचे मॉडेल ११५📓 धरणाचे मॉडेल ११६📗 विविध रंगाचे ठोकळे ११७📒 सर्व प्रकारचे नकाशे - भारत, जिल्हा, राज्य, राजकीय, भौगोलिक इ. ११८📕 डस्टर ११९📔 शाळा बागकामासाठीचा आवश्यक खर्च १२०📘 शाळा कुंपणासाठी लागणारा जुजबी खर्च १२१📙 शाळा सजावट/वर्ग सजावटीसाठी लागडारा खर्च १२२📓 शैक्षणिक साहित्य व यंत्रसामग्री यांची दुरुस्ती व देखभालीकरीता लागणारा खर्च १२३📗 जीवन शिक्षण मासिक तसेच शासनाने वेळोवळी प्राथमिक शाळांच्या उपयोगाकरिता मान्य केलेली पुस्तके. ------------------------------------------------

No comments:

Post a Comment